डॉ.रवी पाटील यांच्या आयुर्वेदिक आणि नर्सिंग कॉलेजमध्ये अखिल भारतीय संघटनात्मक कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार संपर्क कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मतदानाचा पहिला अधिकार व मतदानाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या सौ.अनिता अथिकर, उपाध्यक्षा, मुंबई प्रदेश भाजपा महिला मोर्चा, सौ.गीता सुतार, महानगर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा , सौ. सुवर्णा पाटील,उज्वला बडवनाचे, व महानगर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा गीता कोळी व पदाधिकारी उपस्थित होते