या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधार कार्डचे झेराँक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स, आदर्श सोसायटीचे ओळखपत्र मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सोसायटीच्या नजिकच्या कार्यालयात जमा करावे व कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन चेअरमन एस. एम. जाधव यांनी केले आहे.