अलीकडेच गोकुळ दूध संघाने सीमाभागातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दरात कपात केल्याने सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
गोकुळ दूध संघाला दुधाचे दर पूर्ववत करावे या साठी कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूर चे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यांना पत्र
