बेळगाव ः येथील राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते कृष्णगौडा पाटील यांनी रविवारी सिव्हिल हाँस्पिटलमधील रुग्णांना फळांचे वाटप केले व त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. समाजसेवेच्या भावनेतून पाटील यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
सिव्हिल हाँस्पिटलमधीलरुग्णांना फळे वाटप
By Akshata Naik
Must read
Previous articleस्केटर्सचा रोख रक्कम आणि पुरस्कार देउन सन्मान 2024
Next articleबापट गल्लीत मराठी भाषा दिन साजरा