No menu items!
Thursday, May 16, 2024

येळ्ळूर मध्ये यांनी राबविला जलसेवा उपक्रम

Must read

येळळूर येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त गुरुवर्य माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी आणि जीवन संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गणपत पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ता शुभम नांदवडेकर आणि मित्रपरिवार यांच्या बद्दल जनसेवा उपक्रम राबविण्यात आला.

पाऊस वेळेवर नसल्याने सर्वत्र दुष्काळ ची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे येळ्ळूर भागात यात्रेनिमित्त पाण्याची समस्या उद्धव ने याकरिता 20 टँकर पाणी वाटप करण्यात आले आणि जलसेवा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी राजू उघाडे शुभम नांदवडेकर आनंद शिनोल नागेंद्र मुचडी रोहित माणकोजी
आकाश पाटील बसवराज हलगेकर
निरंजन धामणेकर उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!