आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
जेष्ठ गायक बप्पी लहरी यांचे निधन
By Akshata Naik

Previous articleFour Engineering Students Killed in Car Accident
Next articleಜನಪ್ರಿಯ ಗಾಯಕ, ರಾಗ ಸಂಯೋಜಕ ಬಪ್ಪಿ ಲಹರಿ ಇನ್ನಿಲ್ಲ