विधानसौधातून बाहेर पडताना आमदारांच्या इनोव्हा कारला पोलो कारची धडक बसल्याची माहिती समोर आली आहे.
पोलो कार चालकाने भरधाव वेगात येऊन आमदारांच्या गाडीला आदल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आमदार किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याने आमदार दुसऱ्या गाडीतून रुग्णालयात गेल्याची माहिती मिळते आहे.कब्बन पार्क वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आमदार महांतेश कौजली यांची बंगळुरू येथे कार अपघातात झाली.आमदारांच्या घरातून निघालेल्या आमदारांच्या वाहनाला विधानसौदासमोर अपघात झाला.
