यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील,युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,माजी तालुका सभापती सुरेश देसाई, नंदगड दक्षिण विभाग सोसायटीचे अध्यक्ष पी.एच. पाटील,लक्केबैल पिकेपीएस चे माजी अध्यक्ष रवी पाटील, दत्तू कुट्रे व राजू पाटील उपस्थित होते.
१ जून गांभीर्याने पाळा, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहाखानापूर म.ए.समितीचे आवाहन
By Akshata Naik