गणेश उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पाटील गल्ली कॉर्नर कपि.लेश्वर ब्रिज वरती जी दुर्घटना झाली होती त्या घटनेमध्ये ज्या व्यक्ती मृत व जखमी झाले त्यांना आर्थिक मदत 11,000 रुपये मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे देण्यात आली .मंडळाचे
अध्यक्ष श्रीनाथ पवार ,
कार्याध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी प्राचार्य आनंद आपटेकर,
उपाध्यक्ष ज्योतिबा पवार, उमेश माणसे,
प्रशांत कुडे ,
उप-सेक्रेटरी विशाल गुंडकल,सत्यम नाईक,
उत्सव प्रमुख सुधीर धामणेकर ,
खजिनदार सौरभ बामणे, निलेश गुंडकल ,
उपखजिनदार ऋषभ मोहिते ,प्रभाकर किल्लेकर ,
मार्गदर्शक अनंत बामणे , विनायक पवार विशाल मुचंडी ,
कार्यवाह निखिल पाटील, सोशल मीडिया प्रमुख महेंद्र पवार ,गजानन पवार
पूजा प्रमुख ज्योतिबा किल्लेकर ,
स्वागत अध्यक्ष प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, लक्ष्मण किल्लेकर
मंडळाचे पदाधिकारी रोहन जाधव, संजय रेडेकर ,संदीप कामुले, अनंत हंगिर्गेकर, ज्योतिबा धामणेकर, अभिषेक नाईक ,पवन किल्लेकर, सागर नावगेकर उपस्थित होते
चव्हाट गल्ली मंडळातर्फे यांना देण्यात आली आर्थिक मदत
