No menu items!
Tuesday, October 22, 2024

नियंत्रण सुटल्याने नदीत ट्रक कोसळला

Must read

संकेश्वरहून बेळगावला येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील नदीत कोसळल्याची घटना घडली.
सदर ट्रक बेळगावला येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक नदीत जाऊन पडल्यानेअर्ध्याहून अधिक बुडाला. यावेळी चालकाने बाहेर उडी मारत आपला बचाव केला. ही माहिती काकती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जेसीबी बोलावून हा ट्रक बाहेर काढण्यात आला. काकती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. निरीक्षक सुरेश शिंगी तपास करत आहेत

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!