बेळगाव: युवासेना, शिवसेनेच्यावतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार व १ हजार अशी बक्षिसे व पारितोषिके दिली जाणार आहेत. २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान किल्ल्यांचे परीक्षण होणार आहे. इच्छुकांनी ७०१९३१३४०० या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
युवासेनेच्यावतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन
By Akshata Naik
Must read
Previous articleमराठा इन्फंट्रीतर्फे १५ डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन
Next articleउद्यापासून जिल्ह्यात मद्यविक्री बंद