भारतीय महासंघच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 62 व्यां राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 19 स्केटर्सची कर्नाटक राज्य संघातून निवड झाली आहे.ही स्पर्धा मैसूर, बंगलोर व पोलाची येथे डिसेंबर मध्ये होणार आहे
62 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेल्या बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो स्केटरचे नावें
हिरेन एस राज, अथर्व हडपड
अवनीश कोरीशेट्टी, द्रीष्टी अंकले
जयध्यान एस राज,रश्मिता डी अंबिगा
देवेन व्ही बामणे ,अभिषेक नवले
अनुष्का शंकरगौडा, खुशी घोटीवरेकर
शेफाली शंकरगौडा,अन्वी सोनार
सई शिंदे, शर्वरी दड्डीकर,
मुदालसिक्का , साईराज मेंडके
सई पाटील ,तीर्थ पाचापूर,सिद्धार्थ काळे
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर,गणेश दड्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका स्केटिंग रिंक,केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.