बागायत मंत्री एस एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते 65 व्या फुलपुष्पप्रदर्शनाचे करण्यात आले . यावेळी पालकमंत्री सतीश जारकीवेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील समृद्धीचे आमदार विश्वास वैद्य डॉक्टर श्यामाला इकबाल सहसंचालक मानतेस मुरगोंड आधी उपस्थित होते
बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध फळाफुलांच्या रोपटाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे विशेषतः फुलापासून विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे
ही प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या प्रदर्शनात गुलाब मोगरा जास्वंदी जुई यासह 35 हुन अधिक फुलांची रोपटी पाहाव्यास मिळणार आहेत
फल – पुष्प प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ
