मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव नियोजित कुस्ती आखाडा रविवार 5 जानेवारी 2025 रोजी आनंदवाडी येथे होणार आहे या पार्शवभूमीवर ACP SHEKARAPPA यांना
निमंत्रण देण्यात आले याप्रसंगी संघटनेच्ये मार्गदर्शक वैभव खाडे अध्यक्ष. पै.मारुती घाडी संतोष होंगल हिरालाल उपस्थित होते.
भव्य कुस्ती मध्ये भाग घेणाऱ्या बेळगाव जिल्यातील सर्व कुस्ती पटुनी आपले नाव नोंद करावे असे आव्हान करण्यात आलेले आहे
तसेच तांत्रिक कमिटी अध्यक्ष पै.अतुल शिरोले (8861169217) संपर्क करा अथवा तालीम भाँदुर गल्ली बेळगाव येथे आपली नावे नोंद करावीत.