No menu items!
Wednesday, February 5, 2025

“सेंद्रीय शेती मार्गदर्शन मेळावा उत्साहत संपन्न

Must read

विचारानी प्रेरित बेळगांव परिसरातील शेतकऱ्यांसाठी खास विषमुक्त शेती” ” विषमुक्त अन्न ” सकस व शाश्वत उत्पन्न ” “सेंद्रीय शेती मार्गदर्शन मेळावा २०२४ आयोजन करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव केसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ गणपत पाटील उपस्थित होते त्याच्या हस्ते फित कापून या कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले
फॉरेस्ट चेक पोष्ट जवळ, बॉक्साईट रोड, हिंडलगा हे प्रदर्शन पडले या प्रदर्शनात शेतकऱ्यांना
गांडूळ शेती, जीवामृत, नैसर्गिक कीड निवारण व सेंद्रीय शेती निगडीत बहुमुल्य माहिती ,शेतीची सुपीकता वाढवणारी विविध तंत्रज्ञाने,अनुभवी कृषी उत्पादकांचे बहुमुल्य सल्ले,सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादने प्रदर्शन व विक्री
,अझोला बेड व उत्पादन, फायदे बाबतीत माहिती.,शेती, फळ झाडेव पशुपालनसाठी उपयुक्त इएम सोल्यूशन विषयक माहिती,टेरेस गार्डन व परसबाग आवड असणाऱ्यांसाठी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉ गणपत पाटील यांनी शेतकऱ्यांना हे प्रदर्शन किती महत्वाचे आहे याबाबदल मार्गदर्शन केले आणि आपले बहुमोल विचार व्यक्त केले यावेळी
भरत जाधव तुकाराम नाईक प्रशांत घाटगे
इंद्रजित पाटील एन के पाटील गोपालन इ एन उपस्थित होते याप्रसंगी भागातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!