अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा जिल्हा शाखेतर्फे शिवबसवनगरातील लिंगायत भवनात अमावास्येनिमित्त सोमवार दि. ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता सत्संग होणार आहे. कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या सानिध्यात होणाऱ्या या कार्यक्रमात सरकारी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका व लेखिका मीनाक्षी सुरेश जगज्योती बसवेश्वर व प्रभु येशू ख्रिस्त यावर विचार मांडणार आहेत
लिंगायत भवनात आज सत्संग
By Akshata Naik
Must read
Previous articleकंग्राळ गल्ली श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजोत्सव रविवारी
Next article“सेंद्रीय शेती मार्गदर्शन मेळावा उत्साहत संपन्न



