कंग्राळ गल्ली श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजोत्सव गल्लीतील श्री वेताळ देवस्थान येथे रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक पूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी सात वाजता सौ.प्राजक्ता व श्री प्रतिक शरद पाटील यांच्या हस्ते लघु रुद्राभिषेक आणि पुण्याहवाचन होणार आहे सायंकाळी सहा वाजता सत्यनारायण पूजा सौ तेजस्वी व श्री अंकुश सूर्याजी इंगोले यांच्या हस्तेआयोजित करण्यात आली आहे या दोन्ही कार्यक्रमांना गल्लीतील सर्व नागरिक माता-भगिनी बाळ गोपाळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती पंच मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे
कंग्राळ गल्ली श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजोत्सव रविवारी
By Akshata Naik
Previous articleराजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी
Next articleलिंगायत भवनात आज सत्संग