येळळूर येथे घेण्यात आलेल्या जॉय स्ट्रीट या कार्यक्रमा मध्ये बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश देत स्केटिंग रॅली काढून जनजागृती करण्यात आली येळळूर ते वडगांव अशी 4 किलोमीटर अंतर पार करून ही रॅली यशस्वी पार पडली या रॅली मध्ये वय वर्ष 10 ते 26 वर्षांच्या स्केटिंग खेळाडू नी सहभाग घेतला होता
बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे पाणी वाचवा रॅली
