No menu items!
Friday, March 14, 2025

गोवा राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले

Must read

S S रोलर स्केटिंग क्लब आणि गोवा राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 5 वी टॅलेंट हंट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 आयोजित केली होती यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन च्या स्केटर्सनी या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भाग घेतल होता दिनांक
25 आणि 26 जानेवारी 2025 मडगाव गोवा येथे या स्पर्धेत पार पडल्या एकूण 450+ स्केटर या स्पर्धेत सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 9 सुवर्ण, 3 रौप्य 2 कांस्य पदके एकूण 14 पदके जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
जान्हवी तेंडुलकरला ३ सुवर्ण
प्रीतम बागेवाडी 3 सुवर्ण
सौरभ साळोखेला 3 सुवर्ण
आरशन माडीवाले 3 रौप्य
अमिषा वेर्णेकर 2 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे आणि विश्वनाथ येळ्ळूरकर यांच्या सजग मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करतात सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे,माजी आमदार शाम घाटगे,राज घाटगे,उमेश कलघटगी, प्रसाद तेंडूलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए.यांचे प्रोत्साहन लाभत आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!