पुलवामा हल्ल्यातील शहीदांना एक्स सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असोिसएशनतर्फे शुक्रवार िद. १४ रोजी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सकाळी राणी चन्नम्मा चौक ते कुमार गंधर्व रंगमंिदर आवारापर्यंत बाईक रैली िनघणार आहे. सकाळी ९.३० वाजता रॅलीला सुरुवात होईल. १०.३० वाजता कुमार गंधर्व रंगमंिदर सभागृहात श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार आहे. असोिसएशनच्या सर्व सदस्यांनी यावेळी उपिस्थत राहावे, असे आवाहन अध्यक्ष कमाण्डंट अमृत सोलापूरकर यांनी केले आहे.