बेळगांव चे नामवंत रहिवाशी डॉ सतिशकुमार सिन्हा यांना युरो युनिव्हर्सिटी तर्फे नुकतेच गौरवण्यात आले त्यांना युनिव्हर्सिटी तर्फे टेक्नॉलॉजी युनोवेशन साठी त्यांना पी एच डी डॉक्टरेट देण्यात आले तसेच बेस्ट बिझनेस अचिवमेंट इन रीयल इस्टेट ऑफ दि इयर हा अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला नुकताच त्यांचा स्केट बेळगांव तर्फे सत्कार करण्यात आला ॲड शिवकुमार उडकेरी व समाजसेवक अशोक घागवे यांच्या शुभ हस्ते शाल गौरवचिन्ह व बुके देऊन डॉ सतिशकुमार यांना गौरविण्यात आले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रिंगारी, मोहन गुरव, रोहन कोकणे, भरत पाटील,श्री कार्व्हालो ऋषीकेश पसारे, महेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते
डॉ सतिशकुमार सिन्हा यांचा स्केट बेळगांव तर्फे सत्कार
