नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये ज्योतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जोतिबा देवाचा नंदी (नाथ )याला मंदिरातील भक्त आणि माधवा रोड येथील रहिवासी नागेश कुरणे यांनी चांदीचे तोडे,आणि घुंगरू चा हार नाथ चरणी अर्पण केला. यावर प्रकट दिनानिमित्त सकाळी देवाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवाची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळ परिवार उपस्थित होते.
नाथ चरणी चांदीचे तोडे आणि घुंगरू चा हार भक्तांकडून अर्पण
By Akshata Naik

Must read
Previous articleकॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने समर कॅम्पचे उद्घाटन