आंबेडकर गल्ली, गौंडवाड येथील रहिवासी शतायुषी आज्जी यशोदा गंगाराम पाटील (वय 102) यांचे सोमवार दि 19 रोजी
अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात 6 मुली, 4 मुलगे, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
विशाल कन्स्ट्रक्शनचे मालक विजय पाटील आणि गौंडवाड ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा अष्टेकर यांच्या त्या आज्जी होत.
रक्षा विसर्जन गुरुवारी 8.00 वाजता गौडवाड येथे होणार आहे.
निधनानंतर त्यांनी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेत्रदान केले असून त्यामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळाले आहे.