No menu items!
Monday, June 2, 2025

राज्यातील ६५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बढतीचा प्रस्ताव

Must read

बेळगाव : बेळगावसह राज्यातील ६५ पोलीसउपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारी त्या अधिकाऱ्यांची आहे.यादी जाहीर बेळगाव जिल्हयातील करण्यात आली तिघांचा समावेशपोलीस उपनिरीक्षक पदावरून निरीक्षकपदी बढती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत बेळगाव शहर व जिल्हा, बागलकोट, विजापूर आदी जिल्हयातील अधिकाऱ्यांचा समावेश असून एका बेळगाव जिल्ह्यातील तीनहून अधिक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बढतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
ज्यांना बढती देण्यात येणार आहे, त्यांच्यावर कोणते खटले सुरू आहेत का? खातेनिहाय व न्यायालयीन चौकशी सुरू आहेत का? आदी माहिती जमविण्यात येत आहे. कर्नाटक लोकायुक्तांसह सीआयडी, अंतर्गत सुरक्षा विभागाला पत्र पाठविण्यात आले असून पंधरा दिवसात या अधिकाऱ्यांविषयी माहिती पुरविण्याचे सूचित करण्यात आले आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!