काकतीवेस येथील माॅडर्न जिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या निमित्त माॅडर्न जिम मध्ये योग दिन आयोजन करण्यात आले
अनेक सभासदांनी विविध योग, प्राणायाम व सूर्य नमस्कार घातले यानंतर संचालक किरण कावळे यांनी योगदिनाचे महत्त्व
सांगितले दैनंदिन जीवनात योग किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहित दिली
प्रशिक्षक कितीॅश कावळे याच्या मार्गदर्शना खाली योग दिन साजरा करण्यात आला.
माॅडर्न जिम मध्ये योग दिन उत्साहात
