बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ समाजसेवक श्री अशोक गोरे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी सुर्यकांत हिंडलगेकर , पांडुरंग गोरे,स्केटर आणि त्यांचे पालक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.या स्पर्धेत बेळगाव जिल्हातिल सुमारे 120 स्केटिंग खेळाडू नी सहभाग घेतला होता विजेत्या स्केटर्सना रोख रक्कम, मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
क्याड स्केटिंग
विजेते स्केटर्स खालीलप्रमाणे
12 वर्षाखालील मुले
आर्या कदम, प्रथम क्रमांक
वीर मोकाशी, द्वितीय क्रमांक
सार्थक चव्हाण, तृतीय क्रमांक
प्रीतम बागेवाडी, उत्तेजनार्थ
12 वर्षाखालील मुली
प्रांजल पाटील, प्रथम क्रमांक
आरोही गोंदकर, द्वितीय क्रमांक
आराध्या जितकर, तृतीय क्रमांक
सान्वी तोडकर, उत्तेजनार्थ
18 वर्षांवरील खुला गट मुले
सौरभ साळोखे, प्रथम क्रमांक
सिद्धार्थ पाटील, द्वितीय क्रमांक
अद्विक घाटगे, तृतीय क्रमांक
श्री रोकडे, उत्तेजनार्थ
18 वर्षाखालील खुला गट मुली
अनघा जोशी , प्रथम क्रमांक
जान्हवी तेंडुलकर, द्वितीय क्रमांक
प्रतीक्षा वाघेला, तृतीय क्रमांक
इनलाईन स्केटिंग
12 वर्षाखालील मुली
अमिषा वेर्णेकर, प्रथम क्रमांक
आरोही शिलेदार, द्वितीय क्रमांक
आणविता शेतके, तृतीय क्रमांक
आरव शेख, उत्तेजनार्थ
12 वर्षाखालील मुले
आरशान माडीवाले, प्रथम क्रमांक
विश्वतेज पवार द्वितीय क्रमांक
अभिनव येडगे, तृतीय क्रमांक
विहान भोसले, उत्तेजनार्थ
18 वर्षांवरील खुला गट मुले
शिवम थोरात, प्रथम क्रमांक
शल्य तरळेकर, द्वितीय क्रमांक
ऋषीकेश पाटील, तृतीय क्रमांक
अथर्व येलुरकर, उत्तेजनार्थ
18 वर्षांवरील खुला गट मुली
करुणा वाघेला, प्रथम क्रमांक
आन्वी सोनार , द्वितीय क्रमांक
जान्हवी येलुरकर तृतीय क्रमांक
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी,विशाल वेसणे, स्वरूप पाटील,
अजित शिलेदार, सोहम हिंडलगेकर, राज कदम, विनायक पाटील,सक्षम जाधव,सागर चौगुले, ऋषीकेश पसारे , सागर तरळेकर व इतर यांनी सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले