बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कलजवळील एका जीर्ण इमारतीत एक व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे .मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, चार दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू त्याच जीर्ण इमारतीत झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी फुटपाथ वरून चालत जाणाऱ्या विध्यर्थंना दुर्गंधी आल्याने त्यांनी जाऊन पाहिल्याने हॆ प्रकरण उघडकीस आहे .एपीएमसी पोलिस आणि फिंगरप्रिंट तज्ञांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.
बेळगावातील जीर्ण इमारतीत एक व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू
