निडसोशी श्री आणि श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्याकडून सर्वोत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर पुरस्कार मिळाल्याबद्दल फोटो ग्राफर एकनाथ आगशीमनी यांचा सत्कार केला . कला कौस्तुभ संस्था आणि फाइव्ह स्टार असोसिएशनकडून सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार देण्यात आला होता.
प्रेस फोटोग्राफर एकनाथ आगशीमनी यांचा सत्कार
By Akshata Naik

Previous articleदोन ट्रक, एक कार आणि दोन दुचाकींमध्ये अपघात-दोन जागीच ठार
Next articleबेळगावच्या युवकांनी गाठले लडाख-आणि गाठले बरीच सर