बेळगाव शहरातील हृदय द्रावक घटना
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
बेळगाव शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
संतोष कुंडेकर (४४), सुवर्णा कुंडेकर , न्तोषा कुंडेकर यांनी आत्महत्या केली. सुनंदा कुराडेकर यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बेळगाव शहरातील शहापूर जोशी माळा येथे घडली. याघटनेत आई, मुलगा, मुलगी यांचा मृत्यू झाला, तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे.
आज सकाळी ९ वाजता विष प्राशन केलेल्या कुटुंबातील सदस्यांनी मुलीला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात हलवले. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सूरु केलाय घेतला.