मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3-00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष श्री मनोहर किनेकर (माजी आमदार )यांनी केले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व सभासदांची उद्या बैठक
By Akshata Naik