सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा वतीने आयोजित स्कूल गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2025 शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक बेळगाव येथे पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये 40+ स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या निवड चाचणीला डीपीओ जुनेद पटेल श्री सुभाष गंभीर, श्रीमती एस बी कुडची, श्रीमती एस ए मंडलिक, श्रीमती एस ए सिद्धनवर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर , विश्वनाथ येल्लूरकर योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, ऋषीकेश पसारे, प्रसन्ना वाणी, सक्षम जाधव स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पदक विजेत्या स्केटरचे नाव
14 वर्षाखालील मुले
अवनीश कामनवर 3 सुवर्ण
आशिष अंगडीकर 2 सुवर्ण
रजनीश राजपुरोहित 1रौप्य
अक्षय अरुणकुमार 1 कांस्य
१४ वर्षाखालील मुली
अन्वी सोनार 2 सुवर्ण
आराध्या पी 2 सुवर्ण
प्रतिक्षा वाघेला 1सुवर्ण, 1रौप्य
पूर्वी शिवशिंपी 1 रौप्य
अनुष्का राजनवर 2 कांस्य
आदिती साळोखे 3 रौप्य
17 वर्षांखालील मुले
रुत्विक दुब्बाशी २ सुवर्ण
शल्य तरळेकर 2 सुवर्ण
साईराज मेंडके 1 सुवर्ण,2 रौप्य
17 वर्षांखालील मुली
रश्मिता अंबिगा 3 सुवर्ण
जानवी तेंडुलकर 2 सुवर्ण
सई पाटील 3 रौप्य
शर्वरी दड्डीकर 2 रौप्य