युथ काँग्रेस बळकटीकरण मोहिमेची सुरुवात खानापूर येथून करण्यात आली आहे .यावेळी राज्य युथ काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी खानापुरातील शिव स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून केली.आणि युथ काँग्रेस बळकटीच्या मोहीमेला खानापुरातून सुरुवात केली.यावेळी जोतिबा गुट्टेन्न्वावर यांच्यासह खानापूरातील नागरिक उपस्थित होते.
युथ काँग्रेस बळकटीकरण मोहिमेची सुरुवात
By Akshata Naik

Must read
Previous articleचोर्ला घाटात दरड कोसळली