बेळगावातील नेहरूनगर येथील कन्नड भवन येथे बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात पत्रकार व कॅमेरामन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विलास जोशी, एम. के. हेगडे, नौशाद विजापुरे, राजू गवळी, श्रीकांत कुबकड्डी, चंद्रू श्रीरामुलु महाबूब मकानदार, नागराज एच. व्ही., रमेश हिरेमठ, रोहित शिरोळ, रविराज मब्रूरकर, सुभानी मुल्ला, रवी भोवी आदींचा संघटनेच्यावतीने
सत्कार करण्यात आला.
याकार्यक्रमला व्हीटीयूचे उपकुलगुरु प्रो. विद्याशंकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, पोलीस उपायुक्त रोहन जगदीशसंघटनेचे गौरवाध्यक्ष श्रीकांत कुबकड्डी, अध्यक्ष मंजुनाथ पाटील, उपाध्यक्ष चंद्रू श्रीरामुलू, वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष विलास जोशी, सहदेव माने, मैलारी पटात, अडव्याप्पा पाटील, महांत वक्कुंद, एसीएफ सुनीता निंबरगी आदी यावेळी उपस्थित होते.