No menu items!
Tuesday, August 26, 2025

भारतीय संविधान ” प्रत यांना भेट म्हणून दिली

Must read

4 जे आर ह्युमन राईटस् केअर आँरगेनायझेशन संंघटनेचे उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष कृष्णात पसारे यांचे सहकार्यातून ” भारतीय संविधान ” प्रत पूढील शासकीय अधिकारी व निपाणी मराठा मंडळ संचलित शिक्षण संस्था यांची भेट घेण्यात आली
मा. CPI तळवार साहेब निपाणी , मा. PSI शिवराज नायकवडी साहेब निपाणी ग्रामीण भाग , मा. PSI रमेश पोवार साहेब बसवेश्वर पोलीस स्टेशन निपाणी व निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. दादासाहेब हाळवणकर सर यांना संविधान प्रत भेट म्हणून देण्यात आली . वेळी संघटनेचे सचिन पवार , प्रशांत पाटील , अशोक खांडेकर , कृष्णात पसारे , युवराज शेटके , संतोष मावरकर , योगेश कांबळे , योगेश पोतदार , प्रणोती फुटाणे मँडम व विद्याश्री फुटाणे निपाणी ग्रामीण भाग PSI शिवराज नाईकवाडी हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!