बेळगांवचा उत्सवाधिश सार्वजनिक उत्सव मंडळ धर्मवीर श्री संभाजी गल्ली महाद्वार रोड बेळगांव यांच्यावतीने
यंदाच्या वर्षी पासून पुढे कायमस्वरूपी (प्रतिवर्षी ) नवसाला पावणारा लालबागचा राजा करण्याचे ठरविलेले आहे . ज्या भाविकांना काही कारणास्तव मुंबईला तिथे जाता येत नाही अशांसाठी यावर्षा पासून पुढे प्रतिवर्षी नवसाला पावणारा लालबागचा राजा आपल्या बेळगांवात अवतरणार आहे , जसा लालबागचा राजा जागेवर घडतो . अगदी तसाच इथे जागेवर ही मूर्ती घडली आहे .
आज सोमवार दिनांक २५/०८/२०२५ रोजी सायंकाळी ठिक ७:३० वाजता राजाचा प्रथम दर्शन सोहळा साजरा होणार आहे . व राजाच्या चरणी एक भक्ताकडून अनमोल असा लाखो किंमतीचा हिरा चडविण्यात येणार आहे .
प्रथम दर्शन सोहळा :-
सोमवार दिनांक 25/08/2025 रोजी सायंकाळी ठिक 7:30 वाजता .
स्थळ – धर्मवीर श्री संभाजी गल्ली , महाद्वार रोड , बेळगांव