सार्वजनिक शिक्षण खाते पी यू बोर्ड बेळगावी गोपाळजी इंटिग्रेटेड पी यू कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा वतीने आयोजित 19 वर्षाखालील पी यू बोर्ड l आणि ll गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2025 शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक बेळगाव येथे पार पडली याचॅम्पियनशिपमध्ये40+ स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या निवड चाचणीने उद्घघाटन गोपाळजी इंटिग्रेटेड पी यू कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स च्या प्रिन्सिपल भारती रांगणेकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी कॉलेज स्पोर्ट्स इन्चार्ज महेंद्र पाटील आणि भाऊबली बाबनवर, स्टाफ अश्विनी कलमणी सुनील सुनगार, संतोष कागीनावर , महेश भजंत्री,वीणा नायक स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर , ऋषीकेश पसारे, सोहम हिंडलगेकर स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पदक विजेत्या स्केटरचे नाव
19वर्षाखालील मुले
श्री रोकडे 2 सुवर्ण
शौर्या भोसले 1 सुवर्ण,1 रौप्य
प्रसन्न वाणी 1 रौप्य,1 कांस्य
साई समर्थ अजाना 1 रौप्य
तेजस साळुंखे 1 कांस्य
समर्थ पाटील 1कांस्य
19 वर्षाखालील मुली
करूणा वाघेला 3 सुवर्ण