महिलेच्या पिशवीतील सोन्याचे ब्रेसलेट आणि सोनसाखळी असे एकूण ७० ग्रॅम सोन्याचे दागिने बसमध्ये चढताना लांबविण्यात आले. मुडलगी शहर बस स्थानकावर ही घटना घडली. मुडलगी येथील मंजुळा गाणगेर या रविवारी महालिंगपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या पिशवीत ठेवलेले ब्रेसलेट आणि सोन्याची साखळी लांबविली आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करण्यात येत आहे
बसमध्ये चढताना महिलेचे सोने लंपास
By Akshata Naik
Previous articleजुगार खेळणाऱ्या चौघांना अटक
Next articleया आरोपातून एकाची मुक्तता