नेहमी बेळगावची महानगरपालिका या ना त्या कारणावरून चर्चेत असतेच. आज महापालिका येथे आरोग्य विभागात जन्म व मृत्यू दाखला अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालीय . मात्र या ठिकाणी जन्म आणि मृत्यू दाखला घेण्यासाठी खिडक्या बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय
महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांना एसटी,एससी लिंक करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्याने या ठिकाणी जन्म व मृत्यू दाखला मिळणे बंद झाले आहे त्यामुळे या ठिकाणी असणारे देखील खिडक्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय.



