दुरूस्तीकामामुळे आज बुधवार दि. ५ रोजी
सकाळी १० ते सांयकाळी ४ यावेळेत विविध भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांती नगर, शिवमनगर, गोजगा, अंबेवाडी आदीसह विविध भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून नागरिकांनी नोंद घ्यावी, असे हेस्कॉमच्यावतीने कळविण्यात आले आहे
विविध भागात आज वीज खंडित
By Akshata Naik
Must read
Previous articleप्रेम प्रकरणातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न



