चन्नेवाडी ता.खानापूर सद्या अनगोळ बेळगाव येथील रहिवाशी आकांक्षा नारायण पाटील हिने नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश मिळविले, तिने पी. जी.भागवत एलएलपी येथे इंटर्नशीप असून केली असून सीए महादेव शेवडे व सीए श्रीनिवास देशपांडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. आकांक्षा ही चन्नेवाडी येथील प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील व चापगाव येथील कृष्णा एस.पाटील यांची नात होय.
चन्नेवाडी च्या आकांक्षा पाटील हिचे सीए परीक्षेत यश
By Akshata Naik
Must read
Previous articleविविध भागात आज वीज खंडित
Next articleअगरबत्ती व्यवसायात फसवणूक करणारा अटकेत



