घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष हजारो महिलाची फसवणूक
घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत हजारो महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण बेळगावात उघडकीस आले . संबंधित आरोपी महाराष्ट्रातील असून, तो फरार होता आता त्याला अटक झाली आहे.बाबासाहेब कोळेकर वय 35 याला अटक झाली आहे



