नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात काळभैरव जयंती निमित्त साजरी करण्यात आली यावेळी सकाळी साडेसहा वाजता जोतिबाची आणि काळभैरवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काळभैरव जन्मोत्सव साजरा करण्यात आला . तसेच आरती करून तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भक्ताने तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान काळभैरव जन्मोत्सव साजरा



