रविवार दि.07/12/25 रोजी होणारे व्याख्यान काही अपरिहार्य कारणास्तव, रविवार दि.28/12/25 रोजी आयोजित करणात येणार आहे.
कृपया याची नोंद घेऊन विध्यार्थ्यांना सूचना करावी ही विनंती.
दिनांक 14 पासून दि.28/12/25 वेळापत्रका प्रमाणेच व्यख्यानमाला आयोजित केली जाणर आहे असे कळविण्यात आले आहे
कॅपिटल वन sslc व्याख्यानमालासूचना
By Akshata Naik



