वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 2025 साली 150 वर्षे झाली असून संपूर्ण देशात नोव्हेंबर 2025 ते 2026 हे वर्ष विविध कार्यक्रम नी साजरा करण्यात येणार आहे नुकताच या दिवसाचे आचित साधून बेळगांव चे लोकप्रिय आमदार अभय पाटील यांचा भारत मातेचा प्रतिमा असलेला फोटो देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार देशप्रेमी राजन वाघेला यांच्या शुभ हस्ते बुके देऊन करण्यात आला यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, नगरसेवक नंदकुमार मिरजकर व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी अभय पाटील साहेब यांनी या सत्कार बद्दल बोलताना सर्वांचे आभार मानले
आमदार अभय पाटील यांचा सत्कार
By Akshata Naik
Previous articleकॅपिटल वन sslc व्याख्यानमालासूचना
Next articleकेबिनमध्ये अडकलेल्या चालकाला जीवदान



