बेळगाव : बजंत्री गल्ली, अनगोळ येथे गुरुवार दि. १८ रोजी करेम्मादेवी अय्यप्पा स्वामी सेवा संघातर्फे महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जिवाप्पा (किराणी) स्वामी यांच्या १८ वर्षे शबरीमलय यात्रेनिमित्त सुरेंद्र गुरुस्वामी व आनंद गुरुस्वामी यांच्या हस्ते अय्यप्पा स्वामी महापूजा व महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता पूजा होणार असून रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत महाप्रसाद वितरण होणार आहे
अनगोळ अय्यप्पा स्वामी सेवा संघातर्फे उद्या महापूजा
By Akshata Naik
Previous articleसिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू



