श्रींगारी कॉलनी येथील टीचर्स कॉलनी मधील तरुण श्री समर्थ हानगोजी यांची आग्निवीर म्हणून भारतीय सेनेत निवड झाली म्हणून श्रींगारी कॉलनी टीचर कॉलनी बाडीवाले कॉलनी येथील नागरिकाच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला हा सत्कार कॉलनीतील महिलांनी शाल बुके व सन्मानचिन्ह देऊन त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी महिला ग्रुप च्या माधवी हिंडलगेकर, विजेता काकतीकर, पूनम चौधरी गीता भस्मे, वंदना वर्णेकर, वैष्णवी डोंगरे, तृप्ती अर्कसाली, प्रधना बांदिवडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते
भारतीय सेनेत निवड झालेल्या समर्थ हानगोजी याचा सत्कार



