मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पत्राची दखल घेऊन आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न संदर्भातील ठराव निश्चितपणे घेऊ अशा प्रकारचे आश्वासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले.
सीमा प्रश्न संदर्भातील ठराव निश्चितपणे घेऊ अशा प्रकारचे यांनी दिले आश्वासन



