बेळगाव येथील पायोनियर अर्बन बँकेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस व मार्केट यार्ड शाखेमध्ये व्यवहारासाठी येणा-या सर्वच महिला ग्राहक व सभासदांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी चेअरमन प्रदीप अष्टेकर, संचालिका सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर संचालक शिवराज पाटील, सी.ई. ओ. अनिता मुल्या उपस्थित होते.