शिक्षण खात्याने यंदाच्या पीयूसी द्वितीय वर्षाचा वेळापत्रकात थोडासा बदल केला आहे. त्यामुळे puc द्वितीय वर्षाचे सर्व पेपर सकाळच्या सत्रात 10.
15 ते दुपारी 1.30 पर्यंत असणार आहे.
याबाबतचे वेळापत्रक शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत प्रसिद्ध केले आहे. यंदाच्या बारावी अर्थात पीयूसी 2 परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक शिक्षण खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर http://pue.kar.nic.in उपलब्ध आहे.
तसेच पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेची सुरुवात लॉजिक बिझनेस स्टडी या पेपरने होणार आहे.