जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हुक्केरी येथील श्री बापुजी एज्युकेशन सोसायटी ईलीमुन्नोळी क्रॉस म्हासरगुपी येथे रोपाची लागवड करण्यात आली.
यावेळी चिमुकल्यांच्याहस्ते रोप लागवड करून झाडे लावा पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील , श्री ऑर्थोचे डॉक्टर देवेगौडा पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे पोलीस अधिकारी आडव्या गुडीगोप्पा यांच्यासह अन्य नागरिक महिला उपस्थित होते